Festival Posters

फ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल

वेबदुनिया
दोस्तीसाठी राशी आणि ज्योतिष्याची काय गरज आहे? पण मित्रांनो, याची गरज आहे त्याचे कारण म्हणजे तुम्ही दिलेल्या गिफ्टमुळे तुम्ही तुमच्या मित्रापासून दूर जाऊ शकता. पाहूया दोस्तीचा रंग अधिक गहरा होण्यासाठी मित्राला कुठल्या रंगाचा गिफ्ट द्यावे -

मेष राशीचे मित्र असतील तर त्यांना लाल रंग असलेले कुठले ही गिफ्ट देऊ नका, कारण तुमचा मित्र तसाच स्वभावाने गरम असतो आणि या रंगाची भेट दिली तर त्याला अधिकच राग येईल. यांना तुम्ही हलक्या गुलाबी रंगाचे गिफ्ट देऊ शकता.  

वृषभ राशीच्या लोकांना तुम्ही वेग वेगळ्या प्रकारचे चमचमीत गिफ्ट देऊ शकता.

WD


मिथुन राशीच्या लोकांना तुम्ही लाल-पिवळे रंगांचे गिफ्ट देऊ नका. या लोकांसाठी हिरवा रंग शुभ असतो.

WD


कर्क राशीच्या लोकांना हलका पिवळा, गुलाबी व क्रीम रंगांचे गिफ्ट देऊ शकता.

WD


सिंह राशीच्या जातकांना सोनेरी, गुलाबी, काळा, निळा, लाल सोडून कुठल्याही रंगांचे उपहार देऊ शकता.

WD




कन्या राशीचे लोक थोडे लाजाळू असता. त्यांना डार्क रंगांचे गिफ्ट देऊ शकता, लाल रंग टाळावे.

WD

तुला राशीच्या जातकांसाठी चांदीच्या सिल्व्हर रंगाचे आयटम यथाशक्तीनुसार देऊ शकता.

WD

वृश्चिक राशीच्या लोकांना सौम्य लाल रंगांचे उपहार देऊ शकता. पण चमकदार लाल नाही.

WD


धनू राशीच्या लोकांना नारंगी, फालसाई, गुलाबी रंगांचे आयटम गिफ्टमध्ये देऊ शकता.

WD


मकर राशीच्या लोकांसाठी हलके निळे, हलके हिरवे रंगांचे उपहार द्या.

WD


कुंभ राशीच्या जातकांसाठी फिरोजी, जांभळा रंग उत्तम ठरेल तसेच हलका निळा व हिरवा रंगही शुभ असेल.

WD


मीन राशिच्या लोकांना पांढरे, गुलाबी, नारंगी, केशरी किंवा यांच्याशी मिळते जुळते रंगांचे उपहार द्यावे.

WD

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Swami Vivekanand Jayanti 2026 Speech in Marathi स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

पायलट होण्यासाठी तुम्हाला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात

दूषित पाणी प्यायल्याने होऊ शकतात हे 11 गंभीर आजार, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments