Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

Gajanan Maharah गजानन महाराज मंत्र गण गण गणात बोते याचा अर्थ काय

gajanan maharaj
श्री गजानन महाराज यांचे भव्य समाधी मंदिर शेगाव येथे आहेत.
ALSO READ: श्री गजानन महाराज बावन्नी
‘गण गण गणात बोते’हा मंत्र शेगावचे संत गजानन महाराज म्हणत असत. तर काही गणी गण गणांत बोते असे ही जप करतात.
भजन मंत्राचा अर्थ या प्रकारे आहे- गणी म्हणजे विचार करणे किंवा लक्षात घेणे. गण म्हणजे जीवात्मा. गणांत म्हणजे बह्माहून वेगळा नसलेला. अर्थात जीव हाच ब्रह्म आहे. बोते म्हणजे जयजयकार करा.
 
याचा अर्थ जीवात्मा ब्रह्माहून वेगळा नसून त्याचे चिंतन करा.
 
अर्थात ‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ ‘जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.’
ALSO READ: Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shivlinga Puja Niyam: शिवलिंगाची पूजा कशी करावी? शिवपुराणातील हे नियम जाणून घ्या