Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गण गण गणांत बोते' हे भजन प्रिय सद्गुरूतें

 गण गण गणांत बोते  हे भजन प्रिय सद्गुरूतें
Webdunia
गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025 (06:21 IST)
'गण गण गणांत बोते' हे भजन प्रिय सद्गुरूतें॥   
या श्रेष्ठ गजानन गुरुतें । तुम्ही आठवित रहा यातें।
हे स्तोत्र नसे अमृत तें । मंत्राचि योग्यता यातें॥
हे संजीवनि आहे नुसतें । व्यावहारिक अर्थ न यातें।
ALSO READ: सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी
मंत्राचि योग्यता कळते। जो खराच मांत्रिक त्यांतें।
पाठें दुःख ते हरतें। पाठका अति सुख होतें॥
हा खचित अनुग्रह केला । श्री गजानननें तुम्हांला।
घ्या साधुन अवघे याला। मनिं धरून भाव- भक्तीला।
कल्याण निरंतर होई। दुःख तें मुळीं नच राही ॥
असल्यास रोग तो जाई। वासना सर्व पुरतिलही।
ALSO READ: Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर
आहे याचा अनुभव आला। म्हणूनियां कथित तुम्हांला॥
तुम्ही बसुन श्रेत्र शेगांवी। स्तोत्राची प्रचिती पहावी।
ही दंतकथा ना लवही। या गजाननाची ग्वाही ॥
ALSO READ: Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय
ALSO READ: श्री गजानन महाराज बावन्नी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Vallabhacharya Jayanti 2025 कोण होते श्री वल्लभाचार्य ज्यांना स्वयं श्रीनाथजींने दिले होते दर्शन

२४ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळले जाईल, जाणून घ्या पौराणिक कथा

आरती गुरुवारची

अक्षय्य तृतीयेला १० रुपयात खरेदी करा यापैकी एक वस्तू, देवी लक्ष्मी तुमच्यावर पैशांचा वर्षाव करेल

Varuthini Ekadashi 2025 वरुथिनी एकादशी कधी? पूजेची तारीख आणि पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments