(गीति) हे देवा आपण जें, त्यागावें नी स्वकर्म करण्यास । ऐसें दोनींविषयीं, सांगितलें तें मला कळायास ॥१॥ कळलें दोनींविषयीं, परंतु त्यांतिल सुयोग्यसें सांगें । १. श्रेयस्कर तें असुनी, निश्चितसें एक ठरवुनी वागें ॥२॥ देव म्हणे नृपनाथा, कर्मांचा त्याग आणि स्वीकार । २. ...