Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपवासाचे मोदक

Webdunia
पारीसाठी:   दोन वाट्या व-याच्या तांदळाचं पीठ, दोन टी स्पून साजूक तूप किंवा लोणी, चिमूटभर मीठ, दोन वाट्या पाणी.

सारणासाठीः दोन वाट्या ओलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेला खजूर, प्रत्येकी एक टेबल स्पून बेदाणे व काजूचे तुकडे एक टेस्पून भाजलेली खसखस, दीड वाटी साखर, वेलचीपूड.

कृती : तांदळाच्या पिठाप्रमाणेच व-याच्या पिठाची उकड काढावी. नेहमीप्रमाणे सारण करून घ्यावं आणि ते भरून मोदक करावेत. उकडीच्या मोदकांप्रमाणे चाळणीवर ठेवून वाफवावेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments