Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंचरत्‍न मोदक

Webdunia
सामग्री-   दोन वाफवलेले बटाटे, 50 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी साबुदाणा व भगरचे पीठ, 250 ग्रॅम पिठी साखर, अर्धा वाटी खोबर्‍याचा कीस, सुकामेवा, इलायची पूड व तूप.

पद्ध त- सुरवातीला खवा चांगला भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचा तुपात दोन्ही बटाट्याचा चुरा गुलाबी होईस्तर भाजून घ्या. तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात शिंगाडा, साबुदाणा व भगरचे पीठ तांबड्या रंगाचे होत नाही तोवर भाजा. बटाट्याचा चुरा व खवा यांना एकत्र करून पुन्हा एकदा भाजून थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर त्यात पिठी साखर व इलायची पूड व सुकामेवा मिक्स करा. त्या मिश्रणाचे आपल्या मनाप्रमाणे विविध आकारात मोदक तयार करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments