गणपती पूजनासाठी खालील साहित्य हवे.
गणपती मूर्ती, कापूर एक श्रीफळ, रेशीम किंवा पुष्पमाळा, फुले व हार, दुर्वा, अगरबत्तीचा एक पुडा, इत्राची लहान बाटली, जानवे, पाच ग्रॅम लवंग किंवा पानाचा विडा, दोरा, मिठाई-मोदक, मावा मिठाई, बंगाली मिठाई इत्यादी, वस्त्र किंवा उपवस्त्र फळ, केळी, चिकू, सफरचंद चंदन पावडर गुलाल, हळद, कुंकु, शेंदूर सुपारी 12 न ग.
घरात उपलब्ध असलेली सामग्री
पाण्यासाठी तांब्या किंवा लोटा देवासाठी पाट, चौरंग स्वतःला बसण्यासाठी आसन
गणेश पूजनासाठी पत्री
गणपतीला दूर्वा सर्वाधिक प्रिय आहे. तीन किंवा पाच पाने असलेली दूर्वा श्रेष्ठ मानली जाते.
गणेश पूजनासाठी निषिद्ध वस्तू