Festival Posters

रुसू नये गणपती म्हणून याकडे लक्ष द्या

Webdunia
गणपतीची स्थापना केल्यावर त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून गणपती बसल्यावर ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
 
गणपतीला एकदा अर्पित केलेले फूल पुन्हा पूजेत वापरू नये. कुजलेले, खाली पडलेले किंवा सुगंध घेतलेले फुलं कधीच वापरू नये. केवळ महादेवाच्या पिंडीला अर्पित केलेले बेलपत्र पुन्हा धुऊन वाहू शकतात. 
 
आपण सजावटीसाठी खरी फुले वापरत असल्यास दररोज फुलं बदलणे आवश्यक आहे. 
 
गणपतीच्या जवळपास घाण नसावी.
 
दररोज गणपतीची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी कपड्याऐवजी ब्रश वापरणे अधिक सोयीस्कर जाईल. याने डोळे, नाक, बोटं, पगडी इतर जागेची व्यवस्थित स्वच्छता होऊ शकेल.
 
गणेश पूजनात निषिद्ध फुलं व पत्र- जसे केवडा, तुळशी, साराहीन फुलं गणपतीला मुळीच अर्पित करू नये. 
 
गणपतीची आवड दूर्वा, शमी पत्र व शमी पुष्प, बेलाचे पान, मंदार पुष्प, आर्क पुष्प, कमळ पुष्प.
 
घरात कोणताही पदार्थ बनल्यावर आधी गणपतीला नैवेद्य दाखवावा.
 
घरात गणपती विराजमान असल्यास त्यांना घरात एकटे सोडून जाऊ नये.
 
या दरम्यान हिंसा, वाद, संभोग, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अश्या वाईट सवयींपासून दूर राहावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

शनिवारची आरती

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख