* सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया घरा दारा लाभो सदा कृपेची छाया ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! ALSO READ: गौरीचे आवाहन कसे करावे? महापूजा आणि विसर्जन विधी देखील जाणून घ्या * आली माझ्या गं अंगणी गौराई, लाभो तुम्हास सुख समृद्धी, ज्येष्ठागौरी पूजनाच्या हार्दिक...