Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या गणरायाला करा 'ग्लोबल'

Webdunia
WDWD
गणरायांच्या आगमानाने घराघरांत मांगल्याचे, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी संस्कृतीचे प्रत्येक स्पंदन जपणार्‍या मराठी. वेबदुनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने गणेशोत्सव विशेष या प्रस्तुतीद्वारे गणरायाची अक्षरपूजा मांडली.
आता आपल्या मंडळाची किंवा घरातील गणेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींचे जगभरात पसरलेल्या गणेशभक्तांना दर्शन घेण्याची संधी आम्ही देऊ करतोय. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचे आहे. आपल्या मंडळाच्या किंवा घरातील गणेशाच्या मूर्तीचे एक छानसे छायाचित्र marathi. editors@webdunia.ne t या पत्त्यावर आमच्याकडे पाठवयाचे आहे.

म्हणजे जगभरात पसरलेले गणेशभक्त आपल्या गणेशाचे दर्शन या संकेतस्थळाच्या माध्यमातून घेऊ शकतील. आपली वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती केवळ आपल्या मंडळापुरती, घरापुरती किंवा आपल्या शहरापुरती मर्यादीत ठेवू नका. तिलाही 'ग्लोबल' करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

Show comments