Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री

Webdunia
बुधवार, 21 मे 2014 (16:39 IST)
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज आनंदीबेन पटेल यांची निवड केली. आनंदीबेन पटेल यांच्या निवडीमुळे गुजरातला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. 
 
भाजप आमदारांच्या बैठकीआधी गेली 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल कमला बेनिवाल यांच्याकडे सुपूर्त केला.  
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

धक्कादायक: 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत...प्रियांका चतुर्वेदींचे धक्कादायक वक्तव्य

माजी IAS अधिकाऱ्याच्या मुलीने 29 व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 7 जण अडकले

Show comments