Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींचा वाराणसीत शक्तीप्रदर्शन; विरोधकांची टीका

Webdunia
शनिवार, 10 मे 2014 (17:14 IST)
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) वाराणसीतून भव्य रोड शो करून प्रचाराच्या शेवटच्या देवशी आपली ताकद दाखवली.  काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी वाराणसीत शक्तिप्रदर्शन केले. राहुल गांधींच्या रोड शोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या वाराणसीमधील रोड शोवरून आता राजकारण सुरू झाले आहे. आज राहुल गांधींना रोड शो आणि सभेसाठी परवानगी मिळते मात्र नरेंद्र मोदींना गुरुवारी बेनियागंजमध्ये सभा घेण्यास परवानगी का नाकारण्यात आली होती? असा प्रश्न भाजप नेते अरुण जेटली यांनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या रोड शो आणि सभेला होणारी गर्दी ही वाराणसीतील असून बाहेरुन आणलेली गर्दी नसल्याचा दावा अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केला आहे.

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Show comments