Festival Posters

गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान

Webdunia
गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (08:20 IST)
गुजरातमध्ये विधानसभेच्या 89 जागांवर आज मतदान सुरु झाले आहे. 19 जिल्ह्यात हे मतदान होत असून त्यासाठी एकूण 788 उमेदवार रिंगणात आहे. मंगळवारी या प्रचाराची सांगता झाली. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 5 डिसेंबरला आहे. 
 
सकाळी 8 ते 5 या वेळात मतदान होणार आहे. त्यासाठी 14,382 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आल्याचं गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.  
 
गुजरातमध्ये एकूण 4.91 कोटी मतदार आहे. त्यापैकी 2.4 कोटी लोक आज मतदान करतील. त्यात 18-19 वयोगटातले 5.74 लाख मतदार आहेत तर 99 वर्षापेक्षा अधिक वयाचे 4945 मतदार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

हुंड्याच्या छळाला कंटाळून नवविवाहितमहिलेची आत्महत्या नालासोपाराची घटना

बनावट पासपोर्टसह परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला मुंबई विमानतळावर अटक

LIVE: नागपूर जगातील सौरऊर्जेचे केंद्र बनणार

महाराष्ट्रातील मध्यान्ह भोजन योजना अडचणीत

पूर्व विदर्भ देशाचे स्टील हब बनणार

पुढील लेख
Show comments