Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजराती बटाटा साग

Webdunia
ND
साहित्य : 6 बटाटे, 1/4 चमचा तेल, 2 कप पाणी, 3 /4 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 2 लाल मिरच्या, 1/2 चमचा हळद पूड, दीड चमचा ति‍खट, 1/2 चमचे धणे-जिरे पूड, 3 छोटे चमचे मीठ, 3 कोकम, 20 ग्रॅम गूळ किसलेला.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे शिजवून घेऊन त्याचे तुकडे करा. कढईत तेल गरम करून मोहरी घाला. तडतडताच हिंग आणि लाल मिरच्या घाला. काही सेकंद ढवळा. पाणीसोडून सर्व पदार्थ आणि बटाटे घाला. चांगले मिसळा. उरलेले पाणी घाला. एकदा ढवळून उकळी येऊ द्या. आच कमी करा आणि साधारण 5 मिनिटे शिजवा. गरम गरम पूरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

Show comments