Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांदीमुळे जीवनात येणार्‍या सुख आणि संपन्नतेबद्दल जाणून घ्या

Webdunia
हिंदू धर्मात चांदीला फारच शुद्ध आणि प्रभावशाली धातु मानले गेले आहे. चांदीचा वापर बर्‍याच रुपात होतो आणि हा प्रत्येक प्रयोगात फायदेशीर ठरतो. अशी मान्यता आहे की चांदीचे दागिने, नाणे , मुरत्या आणि भांडी ज्या घरात असतात तेथे सुख, वैभव आणि संपन्नता येते. पुढच्या पानावर बघा चांदी एवढी महत्त्वपूर्ण का -
 
1. असे मानले जाते की चांदीची उत्पत्ती महादेवाच्या नेत्राने झाली होती.  
 
2. ज्योतिष्यामध्ये चांदीचा संबंध चंद्रमा आणि शुक्राशी आहे. चांदी शरीरातील जल तत्त्व आणि कफाला नियंत्रित करते.  
 
3. चांदीच्या प्रयोगामुळे मन मजबूत आणि मस्तिष्क तेज होत. तसेच चांदीच्या प्रयोगामुळे चंद्राच्या सर्व समस्या शांत होण्यास मदत मिळते.
4. चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने सर्दी खोकल्याची समस्या दूर होते तसेच चांदीच्या चमच्याने मध खाल्ल्याने शरीर विषमुक्त होत.  
 
5. ज्या लोकांना भावनात्मक त्रास जास्त असतील त्यांनी चांदीचा वापर फार सावधगिरीने करावा.  
 
6. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी चांदीचा वापर केला तर त्याचे चांगले परिणाम मिळतात तसेच मेष, सिंह आणि धनू राशीच्या लोकांसाठी चांदी उत्तम नसते.  

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments