Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भोगाची बुभुक्षा सर्वात मोठे दु:ख आहे

सौ. कमल जोशी
प्रेमाने माणसाची उन्नती होते तर कामाने अधोगती 

सुख दु:ख  :  सुख आणि दु:ख एक दुसर्‍याचे प्रतिबिंब आहे. सुखाचा शोध घेण्यार्‍याच्या घरी दु:ख न बोलाविता जाते, दुसर्‍याला सुख देण्याकरता स्वत:ची दु:खांत आहुती देणारी व्यक्ती जीवनाचे खरे सुख अनुभवते. विहिरीवर चालणार्‍या राहाटगाडग्या प्रमाणे सुख-दु:खाची ऊन सावली मानवी जीवनात येते आणि जाते.

म्हणूनच सांसारिक सुख दु:खाच्या मागे भटकण्या पेक्षा आन्तरिक सुखाच्या शोधात साधकाने राहावे त्यामुळेच खरी शान्ती प्राप्त करता येते प्रापंचिक सुख तर अशान्तीची आगच प्रज्वलित करते. खरे सुख मिळविण्यास बाहेर भटकणे व्यर्थ आहे. ते आंतरिक सुख आहे, ते अंतर्दष्टीने प्राप्त होते. आन्तरिक आनंदच शाश्वत आहे. बाहेरचा आनंद क्षणात दारूण दु:खात परिवर्तित होतो, सांसारिक विषय वासने मध्ये आनंद शोधणार्‍याचा अंत दु:खातच होतो. कारण त्यामागे भोगाची भूक असते. भोगाची बुभुक्षा सर्वात मोठे दु:ख आहे.

( डोंगरे   महाराजांच्या भागवती प्रसादीतू न)
अनुवाद :    कम ल जोशी

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

Show comments