Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकणस्थ ब्राम्हणांची गोत्रावळी

Webdunia
शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (16:02 IST)
गोत्र म्हणजे ऋषींपासून उत्पन्न झालेली गोत्र त्यात्या कुळातील लोकांना लागू होतात. गोत्र म्हणजे ऋषींची नावे होय. ऋषींपासून उत्पन्न झालेली म्हणजेच ऋषीची अपत्य म्हणजे गोत्र होय.
 
त्याचप्रमाणे कोकणस्थ गोत्रावळीमध्ये १४ गोत्र येतात. आपण कोणतीही पूजा विधी, मांगलिक कार्य व धार्मिक कार्य करताना गुरुजींकडून आपल्याला गोत्र विचारतात. मुंज करताना गोत्र त्याचे चरण, वेदशाखा, नक्षत्र, चरण याची माहिती करून देतात. 
 
आडनाव व त्यांचे गोत्र :-
गोत्रे-
१. अत्रि
आठवले, उपाध्ये, कोकरेकर, चाफेकर, चितळे, चिपळूणकर, जमदार, जोगळेकर, जोशी, दाबक, फडके, भाडभोले, मोने, वाडदेकर, वाडदेव, विंझे, हसबनीस
 
२. कपि 
करंदीकर, कापरेकर, कामाडी, काळे, खाडविलकर, खांबेटे, खासगीवाले, चक्रदेव, जाईल, जोगदेव, जोशी, धारप, नाईक, पणदेव, बाठे, भट, भागवत, भाटे, मराठे, माईल, मायदेव, रटाटे, राणे, लिमये, विव्दांस, शेवडे, साने
 
३. काश्यप
आचार्य, ओगले, करमरकर, कातरणे, कान्हेरे, किणकिणे, खाडीलकार, गानू, गोगटे, गोखले, छत्रे, जोग, जोशी, ठोसर, दातार, दांतीर, दामोदर, दारशेतकर, पागे, पाळकर, फाळके, बडे, बिवलकर, भट, भानु, भंडे, मारवलकर, मेंहळेकर, मेढेकर, राणे, रास्ते, लवाटे, लेणे, लेले, वर्तक, वेलवडकर, व्यास, शिंत्रे, सुकाडकर, सुंकले, सुनाके
 
४. कौंडिण्य
आचार्य, आचारी, कटके, कापशे, थत्ते, दीक्षित, पटवर्धन, फणसे
 
५. कौशिक
अग्निहोत्री, आगाशे, आचार्य, आपटे, कानिटकर, कोल्हटकर, खरे, खुळे, गद्रे, गोडबोले, गोरे, जोगदंड, जोशी, ढमढेरे, तीरुके, दीक्षित, देवल, देवधर, पाळंदे, पेठकर,फनसुकर, फाटक, बर्वे, बापये, बाम, बोरकर, भागवत, भावे, लेलगे, लोणकर, वर्तक, वाड, वेलवडकर, शारंगपाणी, शिवणेकर, शेठे, शेंड्ये, शेवडे, शोचे, सटकर, सासने, स्वयंपाकी, हुंबे
 
६. गार्ग्य
आधिटकर, करवे, केतकर, खंगले, खंजगे, गाडगीळ, गोरे, घाणेकर, घेंगोळ, जोशी, टोळे, थोरात, दाबके, पाऊलबुद्धे, पिठकर, पोतदार, बकाळकर, बडेकर, भट, भागवत, भुसकुटे, मरुकर, माटे, मायदेव, म्हसकर, राजमावीकर, लोंढे, वझे, वालशे, वैद्य, सुतारे
 
७. जामदग्न्य
अग्निहोत्री, आगीटकर, कुंदे, पेंडसे, भागवत
 
८. नित्युन्दन
दीक्षित, पिंपळखरे, भाडभोले, भिडे, रसाळ, वैशंपायनं, सहस्त्रबुद्धे, सादमानी
 
९. बाभ्रव्य
बाळ, बेंद्रे, बेहरे, साकळे
 
१०. भारद्वाज
आखवे, आचवल, कण्याचे, गांगल, गांघारे, गोळे, घांगुरडे, घैसास, चीळकर, जोशी, टेणे, ठोसर, दर्वे, दीक्षित, फेफे, बेलकर, मनोहर, रानडे, लागू, वैद्य, शेवडे, सोहोनी
 
११. वत्स
उकिडवे, काकतकर, काळे, गांगल, गांगलेकर, गारमेकर, गोरे, गोवित्रीकर, घाटे, घांगरेकर, जोशी, दाबोलकर, नेवरे, भैरव, मायले, मालशे, रहाळकर, सखदेव, सोवनी, हिरे, हेर, होले
 
१२. वसिष्ठ
अभ्यंकर, आगरकर, ओक, ओंकार, करंजे, कार्लेकर, काशीकर, काळे, कुटुंबे, कान्हे, कोकणे, कोपरेकर, गांगल, गानू, गोगटे, गोकटे, गोडसे, गोंधळेकर, गोवंडे, घारपुरे, घारे, तीरंडे, दांडेकर, दातार, दिवेकर, दीक्षित, दाणेकर, धारू, नातू, पर्वते, पागेकर, पेठे, पोंक्षे, बागुल, बापट, बोडस, भट, भवाने, भस्मे, भातखंडे, भाभे, मतुक, मधुमते, महाबळ, मोडक, रेशमेखर, लंगोटे, वर्तक, वाटवे, विनोद, विंझे, वैद्य, शारंगपाणी, शेवडे, श्रीखंडे, साठे, साठ्ये , सावरकर, हरबुले
 
१३. विष्णुवृद्ध
आळेकर, करवीर, किडमिडे, किणकिणे, देव, नेने, परांजपे, बाकळकर, मंडलीक, मेहेंदळे, राणे
 
१४. शांडिल्य
आंभकर, आमडेकर, करवे, काणे, कानडे, काळे, कुटुंबळे, गणपुले, गांगल, गानू, गोडसे, गोरे, घनवटकर, घुले, छेलगे, जोशी, टकले, टिळक, डोंगरे, ताम्हणकर, तिवरेकर, तुळपुळे, थत्ते, दणगे, दलाल, दातार, दात्ये, दामले, दुगुल, देशमुख, दामणकर, नरवणे, नामजोशी, नित्सुरे, नेकणे, पद्दे, परचुरे, पळणीटकर, पागुल, पाटणकर, पावगी, पावसकर, पावशे, बेहरे, भागणे, भाटे, भोगले, मन्ने, मर्ये, मटंगे, माईल, माटे, योगी, राजवाडे, रिसबूड, लवई, लावेकर, विव्दांस, व्यास, शिंगटे, शिंत्रे, शिधये, शिधोरे, शेंड्ये, शेरकर, सोमण

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Brahmacharini : 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेचे दुसरे रूप!

नवरात्रीमध्ये 12 राशींवर दुर्गा देवीची कृपा बरसेल, राशीनुसार या प्रकारे आराधना करा

Buy these items on friday शुक्रवारी खरेदी करा या वस्तू

नवरात्री विशेष उपवासाचा हा पदार्थ नक्की ट्राय करा

ब्रम्हचारिणी मंदिर वाराणसी

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

पुढील लेख
Show comments