Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या पाच वाईट सवयी सोडा, नाहीतर आयुष्यभर दु:खापासून मुक्ती मिळणार नाही

webdunia
रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (16:52 IST)
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले नीतिशास्त्र अजूनही लोकांना जीवन, करिअर आणि दिनचर्यामध्ये प्रेरणा देते. लोक आजही त्यांच्या धोरणांचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या काही सवयींमुळे त्याचा वाईट काळ कधीच त्याची साथ सोडत नाही, अशा परिस्थितीत अशा सवयी लवकरात लवकर सोडणे चांगले.
 
चाणक्यानुसार पत्नीच्या मृत्यूनंतर व्यक्ती पुन्हा लग्न करू शकते. पण वृद्धापकाळात पत्नीचा मृत्यू दुर्दैवी ठरू शकतो. अशा परिस्थितीत विवाह हे दुःखाचे कारण बनू शकतं.
 
चाणक्य म्हणतात की आपण इतरांवर अवलंबून राहू नये. परावलंबी जीवन नरकासारखे आहे. शास्त्रातही इतरांच्या मदतीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे भाग्य खराब मानले गेले आहे. स्वत:च्या उपजीविकेवरचा विश्वास आणि निर्णय यशाकडे घेऊन जातात.
 
उधळपट्टी करणारी व्यक्ती पैशाला महत्त्व देत नाही. अशा व्यक्ती भांडखोर आणि अहंकारी असतात. ते कोणाचाही आदर करत नाहीत. त्यांचे नुकसान होत आहे याचा त्यांना अंदाज येत नाही. जर तुमच्यातही हा गुण असेल तर त्याचा त्याग करणे योग्य ठरेल.
 
काही गुण स्वतः व्यक्तीमध्ये विकसित होतात. हे कोणी शिकवू शकत नाही. एखाद्याला मदत करणे, सेवा करणे किंवा योग्य आणि चुकीचे ठरवणे. असे गुण आहेत जे कोणी शिकवत नाही. यासाठी कधीही कोणावर अवलंबून राहू नका.
 
ज्याच्याशी पाप-लोभ आहे त्याच्याशी कितीही घट्ट मैत्री असली तरी ती वेळ आल्यावर आपले खरे रंग दाखवते. अशा लोकांपासून अंतर ठेवून तुम्ही स्वतःला दुःखी होण्यापासून वाचू शकता.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chanakya Niti : अशा व्यक्तीशी लग्न केल्याने भाग्य बदलते, वैवाहिक जीवन आनंदी राहते