देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये. देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी. शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते. एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस पुजू नयेत. गायत्री मंत्र...