Dharma Sangrah

नीम करोली बाबांना आपली इच्छा कशा प्रकारे सांगावी? प्रार्थना करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025 (19:03 IST)
नीम करोली बाबा हे मारुतीचे अवतार मानले जाणारे सर्वसमावेशक संत आहेत. त्यांची पूजा औपचारिक विधींऐवजी प्रेम, शरणागती आणि सेवेवर आधारित आहे. बाबांची घरबसल्या किंवा आश्रमात जाऊन प्रार्थना करता येते.
 
प्रार्थना कशी करावी? (घरबसल्या सोपी पद्धत)
बाबा म्हणतात, "साधेपणा हाच मार्ग!" औपचारिक पूजा नाही, फक्त हृदयाचा संवाद
पवित्र जागेवर बाबांचा फोटो/मूर्ती ठेवा.
दीप, धूप लावा. 
फुले, मालपुए/सफरचंद चढवा.
"राम राम" १०८ वेळा जपा किंवा हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र म्हणा. 
बाबांना शरणागती जा. फोटोसमोर बसा, डोळे बंद करा आणि हृदयातून सांगा: "बाबा, ही माझी इच्छा... तू जाणतोस, पूर्ण कर! असं बोलून आपली इच्छा प्रार्थनास्वरुप सांगा.
लेखी अर्जी द्यायची असल्यास कागदावर लिहा, फोटोसमोर ठेवा किंवा कैंची धामला पाठवा.
अन्नदान किंवा गरीबांना मदत. कारण "सेवा हीच पूजा!"
 
प्रार्थनेदरम्यान लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
तुमच्या भावना प्रामाणिक ठेवा असाव्यात. प्रार्थनेत ढोंग करू नका. फक्त खऱ्या आणि शुद्ध अंतःकरणातून बोला.
तुमचा संदेश बाबांपर्यंत पोहोचेल यावर विश्वास ठेवा आणि शांत रहा. काळजी करू नका, कारण त्यांनी म्हटले आहे, "काळजी करू नका."
प्रार्थना करताना कोणताही अभिमान किंवा लोभ बाळगू नका.
 
नीम करौली बाबा इच्छापूर्ति मंत्र
मैं हूं बुद्धि मलीन अति श्रद्धा भक्ति विहीन।
करू विनय कछु आपकी, होउ सब ही विधि दिन।
कृपा सिंधु गुरुदेव प्रभु। करि लीजे स्वीकार।
मैं हूँ बुद्धि मलिन अति, श्रद्धा भक्ति विहीन ।
करू विनय कछु आपकी, होउ सब ही विधि दीन।।
 

चौपाई :
जय जय नीम करौली बाबा , कृपा करहु आवे सदभावा।।
कैसे मैं तव स्तुति बखानू ।नाम ग्राम कछु मैं नही जानू।।
जापे कृपा दृष्टि तुम करहु। रोग शोक दुख दारिद हरहु।।
 
बाबा नीम करौली विनय चालीसा
तुम्हरे रुप लोग नही जाने। जापे कृपा करहु सोई भाने।।
करि दे अरपन सब तन मन धन | पावे सुख आलौकिक सोई जन।।
दरस परस प्रभु जो तव करई। सुख संपत्ति तिनके घर भरई।।
जै जै संत भक्त सुखदायक। रिद्धि सिद्धि सब संपत्ति दायक।।
तुम ही विष्णु राम श्रीकृष्ण। विचरत पूर्ण कारन हित तृष्णा।।
जै जै जै जै श्री भगवंता। तुम हो साक्षात भगवंता।।
कही विभीषण ने जो वानी। परम सत्य करि अब मैं मानी।।
बिनु हरि कृपा मिलहिं नही संता। सो करि कृपा करहिं दुःख अंता।।
सोई भरोस मेरे उर आयो । जा दिन प्रभु दर्शन मैं पायो।।
जो सुमिरै तुमको उर माही । ताकी विपत्ति नष्ट ह्वे जाई।।
जय जय जय गुरुदेव हमारे। सबहि भाँति हम भये तिहारे।।
हम पर कृपा शीघ्र अब करहु। परम शांति दे दुख सब हरहु।।
रोक शोक दुःख सब मिट जावे। जपे राम रामहि को ध्यावे।।
जा विधि होइ परम कल्याना । सोई विधि आपु देहु वारदाना।।
सबहि भाँति हरि ही को पूजे। राग द्वेष द्वन्दन सो जूझे।।
करें सदा संतन कि सेवा। तुम सब विधी सब लायक देवा।।
सब कुछ दे हमको निस्तारो । भवसागर से पार उतारो।।
मैं प्रभु शरण तिहारी आयो। सब पुण्यन को फल है पायो।।
जय जय जय गुरु देव तुम्हारी। बार बार जाऊ बलिहारी।।
सर्वत्र सदा घर घर की जानो । रखो सुखों ही नित खानों।।
भेष वस्त्र हैं, सदा ऐसे। जाने नहीं कोई साधु जैसे।।
ऐसी है प्रभु रहनी तुम्हारी । वाणी कहो रहस्यमय भारी।।
नास्तिक हूँ आस्तिक ह्वे जाए। जब स्वामी चेटक दिखलावे।।
सब ही धरमन के अनुनायी। तुम्हे मनावे शीश झुकाई ।।
नही कोउ स्वारथ नही कोई इच्छा। वितरण कर देउ भक्तन भिक्षा।।
केही विधि प्रभु मैं तुम्हे मनाऊ। जासो कृपा प्रसाद तव पाऊं।।
साधु सुजन के तुम रखवारे। भक्तन के हो सदा सहारे।।
दुष्टऊ शरण आनी जब परई । पूरण इच्छा उनकी करई।।
यह संतन करि सहज सुभाउ। सुनि आश्चर्य करई जनि काउ।।
ऐसी करहु आप दया।निर्मल हो जाए मन और काया।।
धर्म कर्म में रुचि हो जावे। जो जन नित तव स्तुति गावे।।
आवे सदगुन तापे भारी। सुख संपत्ति सोई पावे सारी।।
होइ तासु सब पूरण कामा। अंत समय पावे विश्रामा।।
चारी पदारथ है, जग माही। तव कृपा प्रसाद कछु दुर्लभ नाही।।
त्राहि त्राहि मैं शरण तिहारी । हरहु सकल मम विपदा भारी।।
धन्य धन्य बढ़ भाग्य हमारो। पावे दरस परस तव न्यारो।।
कर्महीन अरु बुद्धि विहीना। तव प्रसाद कछु वर्णन कीन्हा।।
 
दोहा
श्रद्धा के यह पुष्प कछु। चरणन धरि सम्हार।।
कृपासिंधु गुरुदेव प्रभु। करि लीजे स्वीकार।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

पुढील लेख
Show comments