Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे केवळ स्वस्तिक काढा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करा

importance of swastik
शास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहे. जाणून घ्या सोपे उपाय......
 
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजेत लाल रंगाचं फुलं वापरावं. परंतू अती शीघ्र परिणाम हवे असल्यास सोमवारी देवीची पूजा करताना कमळाचं फुलं अर्पित करावं.
 
अनेकदा पूजा करताना नकळत चुका घडतात, नियम पाळणे कठिण जातं. अनेका पूजा विधी माहीत नसल्यामुळे चुका घडतात. अशात दुर्गा सप्तशतीमध्ये क्षमा प्रार्थनाच पर्याय आहे. अर्थात चूक घडल्यास दुर्गा सप्तशतीच्या शेवटी क्षमा प्रार्थना वाचन करून माफी मागावी याने पूजा पूर्ण होते. तसेच पूजा करताना मन पवित्र ठेवून विधिपूर्वक पूजा करणे हाच एक उद्देश्य असावा.
 
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक चिन्ह मांडावं. सोबतच विधिपूर्वक गणपतीची पूजा करावी. याने सर्व अडचणी दूर होतात.
 
शास्त्राप्रमाणे कमळाच्या फुलावर विराजित देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करणे सर्वात उत्तम ठरतं.
 
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीला लाल रंगाचं कपडा आणि कोड्या अर्पित कराव्या. यानंतर या लाल कपड्यात कोड्या गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे विठ्ठला शक्ती दे, बळीराजाला सुखी कर वारीत निघाली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुले