शुक्रवार आपल्यासाठी ठरेल शुभ, कशा प्रकारे हे जाणून घ्या

* सकाळी पांढरे वस्त्र धारण करून देवी लक्ष्मीला नमन करावे. देवीसमोर श्री सूक्त पाठ करावा आणि देवीला कमळाचं फुल अर्पित करावं.
 
* शुक्रवारी 3 कुमारिकांना घरी बोलवावे. त्यांना खीर खाऊ घालावी आणि पिवळे वस्त्र व दक्षिणा देऊन विदा करावे. याने देवीची कृपा राहते.
 
* या दिवशी घरातून निघण्यापूर्वी दही खाऊन बाहेर पडावे.
 
* दांपत्य जीवनात ताण असल्यास या दिवशी आपल्या शयनकक्षात लव बर्ड्सचा फोटो लावावा.
 
* कामात अडथळे येत असल्यास शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर घालावी. 
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यापूर्वी हे नक्की बघा