धार्मिक शास्त्रांप्रमाणे महाकाल भैरव स्तोत्र अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. भैरव अष्टमी, भैरव जयंती किंवा दर रविवार किंवा बुधवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने प्रत्येक प्रकाराचे संकट दूर होतात आणि लाभ दिसून येतात. चमत्कारी महाकाल भैरव स्तोत्र- ॐ महाकाल भैरवाय नम: जलद् पटलनीलं दीप्यमानोग्रकेशं, त्रिशिख डमरूहस्तं चन्द्रलेखावतंसं! विमल वृष...