सोमवार हा शंकराचा वार आहे.दिवसभर उपवास करून संध्याकाळी सूर्यास्ताला सोडतात. शिवस्तुती,शिवकवच चे पठण करतात.शंकराला बेलपत्र आणि पाणी वाहतात.सोमवार हा चंद्राचाही वार आहे. याचे रत्ना मोती आहे. हे रत्न धारण केल्याने मन शांत व प्रसन्न राहते. याचा वापर अहंकारास वाढवतो.सोमवारी अवस आल्यास त्या सोमवती अवसे ला खंडेरायाचे दर्शन घ्यावयास जेजुरी जातात.
शिव कवचच्या नियमित पठण ने शारीरिक, आर्थिक, मानसिक व्याधा दूर होऊन मनास शांती लाभते.