Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Narasimha Mantra नृसिंह प्रभूंचे 10 मंत्र

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (16:34 IST)
भगवान नृसिंह जयंतीनिमित्त काही विशेष विशेष मंत्रांचा जप केल्याने तंत्र-मंत्राच्या अडथळ्यापासून, भूतांची भीती, अकाली मृत्यूची भीती, असाध्य रोग आणि मोठी संकटे इत्यादीपासून मुक्ती मिळते आणि जीवनात शांती प्राप्त होते. त्यांचा हा मंत्र खूप खास आहे- 'ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्। नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम्।।'
 
भगवान नृसिंहाचे 10 चमत्कारिक मंत्र, जे आपल्या जीवनात सुख-आनंद घेऊन येतील-
 
1 एकाक्षर नृसिंह मंत्र : 'क्ष्रौं'
 
2. नृम नृम नृम नर सिंहाय नमः।
 
3. त्र्यक्षरी नृसिंह मंत्र : 'ॐ क्ष्रौं ॐ'
 
4. षडक्षर नरसिंह मंत्र : 'आं ह्रीं क्ष्रौं क्रौं हुं फट्'
 
5. अष्टाक्षर नृसिंह : 'जय-जय श्रीनृसिंह'
 
6. ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्।
 
7. दहा अक्षरी नृसिंह मंत्र: 'ॐ क्ष्रौं महा-नृसिंहाय नम:'
 
8. नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम्॥
 
9. तेरा अक्षरी नरसिंह मंत्र: 'ॐ क्ष्रौं नमो भगवते नरसिंहाय'
 
10. नरसिंह गायत्री मंत्र: 'ॐ उग्र नृसिंहाय विद्महे, वज्र-नखाय धीमहि। तन्नो नृसिंह: प्रचोदयात्।'

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी गजानन महाराजांच्या भक्तांना पाठवा हे भावपूर्ण संदेश Gajanan Maharaj Status Guruvar

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

आरती गुरुवारची

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments