मंगळवारी हनुमानाला प्रसन्न केले तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर खाली सांगितलेला उपाय करा.
उपाय
सकाळी लवकर उठून पिंपळाचे २१ पाने तोडून, ती पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, पानांवर केशराने राम नाम लिहा. या पानांची एक माळ तयार आर आणि ती हनुमानाच्या मूर्तीला घाला. गुळ आणि शेंगदाण्याचा प्रसाद दाखवा. हनुमान चालीसाचे शांत मनाने पठण करा. हा उपाय केल्याने थोड्या वेळातच तुम्हाला अचानक धनलाभ होईल.