श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ ॐ नमोजी कृष्णनाथा । गणेशसरस्वती नामें धरिता । तूंचि तूं कुळदेवता । कवणा आतां मी प्रार्थू ॥ १ ॥ तूंचि अखिल अवघे जन । सहज गुरु तूं जनार्दन । कृष्णकथेसी लावी मन । नित्यात्मगुण गावया ॥ २ ॥ ऎकतां...