Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनी जयंतीला या मंत्राद्वारे दूर करा शनीच्या साडेसातीचा प्रभाव

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2023 (09:20 IST)
शनी जयंती हा शनिदेवला प्रसन्न करण्याचा दिवस असतो. यावेळी शनी जयंती विशेष योगास येत आहेत. शनी जयंती 19 मे शुक्रवार रोजी आहे. शनिदेव हा खूप हळू फिरणारा ग्रह आहे. 30 वर्षांनंतर, शनी स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करीत आहे. या वेळी शनीचे वक्री झाल्यानंतर शनी जयंती साजरी केली जात आहे. शनीच्या वक्री होण्यामुळे, ज्या राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे त्यांच्यावर त्याचा विशेष परिणाम होईल. शनी जयंतीनिमित्त शनी मंत्र जप केल्यास राशीवरील दुष्परिणाम कमी होऊ शकतात.
 
शनीचे पौराणिक मंत्र
ऊँ ह्रिं निलंजनसम्भास रवीपुत्रम् यमग्रजम्। छाया मार्तंडसबंधबंधं ता नमामि शनैशचरम्।
 
शनीचे वैदिक मंत्र
ऊँ श्नोदेवीर - भीष्य ऽपो भावंतू, पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः।
 
तांत्रिक शनी मंत्र:
ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
 
शनी बीज मंत्र
ॐ प्रमन्पु प्रणाम सस्तनासरय नमः।
 
सामान्य मंत्र-
ओम शांताश्रय नमः
 
शनी गायत्री मंत्र
ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्
 
शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी 7 उत्तम उपाय
- हनुमान जीची पूजा करा.
- गरिबांना दान करा.
- शनिवारी शनीला तेल अर्पण करा.
- उडीद डाळ दान करा.
- ब्राह्मणांना भोजन अर्पण करा.
- पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा.
- काळ्या कुत्र्यांना तूप पोळी खायला द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

विवाह पंचमी या दिवशी लोक लग्न करण्यास का घाबरतात?

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments