rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shani Jayanti 2025 Wishes Marathi शनी जयंती शुभेच्छा मराठी

Shani Jayanti 2025 Wishes Marathi शनी जयंती शुभेच्छा मराठी
, मंगळवार, 27 मे 2025 (08:15 IST)
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो
आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो.
शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ALSO READ: Shani Jayanti 2025 शनि जयंती पूजन, महत्त्व आणि जन्म कथा
 
शनि जयंती निमित्त,
शनिदेवाकडून
नेहमी धर्माचे पालन आणि
अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा घ्या.
तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना
शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”
 
 
शनि जयंती निमित्त, शनिदेवाकडून नेहमी धर्माचे पालन आणि
अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा घ्या.
तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्वांना शनि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
ALSO READ: Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या
न्यायदेवता, कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव 
यांच्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
 
 
शनिदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो
 आणि तुमच्या जीवनात शांती नांदो.
शनि जयंतीच्या  तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
 
शनि जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या हार्दिक  शुभेच्छा!
 
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो
आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो.
 शनि जयंतीच्या  हार्दिक शुभेच्छा!
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shani Jayanti 2025 शनि जयंतीला शनिदेवांना हे नैवेद्य अर्पण करा