|| श्री स्वामी समर्थ अष्टक || असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया || नसे अन्य त्राता जगी या दीनाला | समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ || मला माय न बाप न आप्त बंधू | सखा सोयरा सर्व तू दीन बंधू || तुझा...