Dharma Sangrah

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

Webdunia
मंगळवार, 20 जानेवारी 2026 (19:56 IST)
तुळशीला अनेक वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर तुळशीला काही वस्तू अर्पण करणे टाळावे. अनेकदा लोक तुळशीला सिंदूर अर्पण करतात. परंतू तुळशीच्या रोपाला सिंदूर लावल्याने काय होते हे माहित नसेल तर नक्की जाणून घ्या.
 
तुळशीच्या रोपाला सिंदूर अर्पण केल्याने काय फायदे होतात?
हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पती नसून ती देवी किंवा माता मानली जाते. अशात तुळशी मातेला लग्नाचे साहित्य अर्पण करणे शुभ मानले जाते. या लग्नातील एक साहित्य म्हणजे सिंदूर, जे तळसी मातेला अर्पण केल्याने अनेक फायदे होतात.
 
धार्मिक मतानुसार तुळशीवर सिंदूर लावल्याने सौभाग्य वाढते. वैवाहिक जीवन संरक्षित राहतं. जोडीदारावर येणारे प्रत्येक संकट टळते. याशिवाय तुळशीवर सिंदूर लावल्याने जीवनसाथीचे नशीब चमकते.
ALSO READ: Tulsi Vastu Tips: वाळलेल्या तुळशीचे रोप चुकूनही जाळू नका, अशुभ मानले जाते
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, तुळशीवर सिंदूर लावल्याने कुंडलीत मंगळ मजबूत होतो कारण सिंदूर मंगळाशी संबंधित मानला जातो. तुळशीवर सिंदूर लावल्याने वैवाहिक जीवनातही आनंद मिळतो. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
 
तुळशीला सिंदूर अर्पण केल्याने पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होते, असेही ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. जोडीदाराशी काही कारणाने वाद झाला तर तोही नष्ट होतो. तुळशीवर सिंदूर लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
ALSO READ: तुळशी आरती संग्रह
तुळशीवर सिंदूर लावल्याने धनाची कमतरताही दूर होते आणि शुभ कार्यही पूर्ण होतात. तुळशीवर सिंदूर लावण्याचे काही सोपे नियम आहेत, जसे की तुळशीला फक्त मंगळवारी सिंदूर लावणे. तुळशीला सिंदूर पाण्यात मिसळून लावू नका, फक्त शुद्ध सिंदूर लावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Holashtak Daan 2026: होलाष्टकाच्या दिवसांत या आठ गोष्टींचे दान करा, पैशाची कमतरता दूर होऊ शकते

Holi Special Sweet Recipes होळी विशेष लोकप्रिय गोड पदार्थांच्या पाककृती

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

ऐतिहासिक आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी 'राजवाडी होळी'

होलाष्टकाचे आठ दिवस अशुभ का मानले जातात? १२ राशींवर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments