कोणते असे लोकं आहे ज्यांपासून दूर राहणे योग्य

आचार्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे जगात असे चार लोकं असतात ज्याच्या सहवासात राहिल्याने आपण दु:खी व्हाल:


निष्क्रिय लीडर
कोणत्याही कामाचा नेतृत्व करणारा व्यक्ती निष्क्रिय असल्यास सर्वांची फजिती होणे निश्चित आहे. असे व्यक्ती स्वत: चुकीचा निर्णय घेतात आणि सर्वांना भोगायला भाग पाडतात.... 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख नवरात्रीच्या देवीला नऊ माळा