Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वसंत पंचमीला लहान मुलांकडून अश्या प्रकारे करावा पूजा

Webdunia
* वसंत पंचमीला आईवडीलांना आपल्या लहान मुलांना मांडीवर घेऊन बसावे. मुलांच्या हातून गणपतीला फूल अर्पित करवावे. स्वस्तिवचन पाठ करून मुलांच्या जिभेवर मधाने 'ऐं' लिहावे.

* पाटीवर किंवा कागदावर रक्त चंदन शाई म्हणून वापरत डाळिंबाच्या कलमाने 'ऊँ', 'श्रीं', 'अं' आणि 'ऐं' लिहवून अक्षराभ्यास करवावे.

* मोठ्या मुलांकडून या मंत्राचे उच्चारण करवावे:
सरस्वती महामाये दिव्य तेज स्वरूपिणी।
हंस वाहिनी समायुक्ता विद्या दानं करोतु मे।
 
असे केल्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि त्यांची स्मरण शक्ती वाढेल.
सर्व पहा

नवीन

रामनवमी विशेष रेसिपी Apple Coconut Barfi

रविवारी करा आरती सूर्याची

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Shriram Aarti Sangrah सर्व श्रीराम आरत्या मराठीत

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments