श्री विष्णु सहस्त्र शाप विमोचन विधीविना श्री विष्णु सहस्त्र पाठ केल्याचे फळ प्राप्त होत नाही. कारण हा पाठ महादेवाद्वारे शापित आहे म्हणून आधी याला शापमुक्त करणे आवश्यक आहे. ALSO READ: ॐ श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र का आवश्यक आहे शाप विमोचन विष्णो: सहस्त्रनाम्नां यो न कृत्वा शापमोचनम। पठेच्छुभानि सर्वाणि स्तुस्तस्य निष्फलानि तुम।।...