Dharma Sangrah

शुभ प्रसंगी आंब्याची पाने का लावतात?

Webdunia
आंब्याचा झाड या नावाचे पर्याय आहे रसाल. अर्थात ज्याप्रकारे नृत्य रसांमध्ये शृंगार रस श्रेष्ठ तसेच भोजनात मधुरस श्रेष्ठ आहे, त्याचप्रकारे झाडांमध्ये रस या दृष्टीने आंब्याचे झाड सर्वश्रेष्ठ मानले आहे.
 
कागभुषुण्डीजी हे पर्वतावर राहत होते आणि ते जेव्हा जी मानसिक पूजा करायचे तर ती पूजा आंब्याच्या झाडाखाली उभे राहूनच करायचे. या प्रकाराच्या पूजनेत कोणत्याही सामुग्रीची गरज नसते. म्हणूनच म्हणतात की आंब्याच्या झाडाखाली मानस पूजा करणे 
 
 योग्य आहे. हेच कारण आहे की पाच वृक्ष पिंपल, बरगद, पाकर, गूलर आणि आंबा या पाच झाडांचे पाने मांगलिक कार्यांमध्ये ठेवले जातात. त्यातूनही आंब्याचे पाने सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे.
 
परदेशात काही ठिकाणी आंब्याचे झाडे नसतात म्हणून तिथे मांगलिक कार्यांमध्ये विड्याची पाने वापरण्यात येतात. हे पर्याय आहे परंतू आंब्याचा झाडचं पवित्र असतं. कोकिळा सुद्धा या झाडालाच आपले सहचर समजून यावर बसून आपली मधुर आवाज काढते. तसेच आंब्याच्या मंजरीने कामदेवाची पूजा केली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

आरती मंगळवारची

आरती सोमवारची

Shri Kashi Vishwanath Stotram श्री काशीविश्वनाथ स्तोत्रम्

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments