हिंदी पंचांगानुसार वर्षातील प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षांची चतुर्थी अनुक्रमे संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, गणपती, बाप्पा, गणेश इत्यादी नावानेही ओळखले जाते. गणपती बाप्पाची जो मनापासून पूजा करतो त्याच्या जीवनातून सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. यासोबतच मंगळ आयुष्यात येतो, असे म्हणतात. तुम्हालाही गणेशाला प्रसन्न करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा जप अवश्य करा-