Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्पन्ना एकादशीच्या दिवशी या पद्धतीने करा भगवान विष्णूची पूजा

Webdunia
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:18 IST)
एकादशी तिथी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधि व नियमानुसार पूजा केली जाते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्तन एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. उत्पन्न एकादशीची पूजा-पद्धत जाणून घ्या-
 
सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून निवृत्त व्हावे.
घरातील मंदिरात दिवा लावावा.
भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा.
भगवान विष्णूला फुले आणि तुळशी अर्पण करा.
शक्य असल्यास या दिवशीही उपवास ठेवा.
देवाची पूजा करा.
देवाला नैवेद्य दाखवा. भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा. 
भगवान विष्णूच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
या पवित्र दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करा.
या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करावे.

संबंधित माहिती

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments