rashifal-2026

Dhulivandan 2026 wishes in marathi धुलीवंदनाच्या शुभेच्छा संदेश मराठी

Webdunia
सोमवार, 2 मार्च 2026 (13:10 IST)
रंगांच्या वर्षावात न्हाऊन निघूया, 
जुन्या आठवणींना उजाळा देऊया... 
धुलिवंदन आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
 
आयुष्याच्या कॅनव्हासवर सुखाचे, समृद्धीचे आणि प्रेमाचे रंग उधळले जावोत
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
द्वेष, मत्सर विसरून जाऊ, 
प्रेमाचे गुलाल उधळूया... 
रंगांच्या या उत्सवात आनंदाने न्हाऊन निघूया
शुभ धुलिवंदन
 
थुईथुई नाचणाऱ्या रंगांच्या सरी, 
आनंदाची उधळण तुमच्या घरी... 
धुलिवंदनाचा हा सण तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येवो!
 
सण रंगांचा, सण हर्षाचा, सण नात्यांमधील ओलाव्याचा... 
धुलिवंदनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!
 
तुमच्या आयुष्यात सुखाचे रंग भरले जावोत 
आणि दुःखाची होळी होवो, 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ धुलिवंदन!
 
ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी अधिक घट्ट होवोत 
आणि हा रंगांचा सण सर्वांच्या आयुष्यात गोडवा घेऊन येवो
धुलिवंदनाच्या शुभेच्छा!
 
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा... 
धुलिवंदनाच्या पावन पर्वावर तुम्हाला सुख-समृद्धी लाभो!
 
रंगात रंगूया, दंग होऊया, धुलिवंदनाचा आनंद घेऊया! 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
निसर्गाचे रंग, मनाचे तरंग, धुलिवंदनाच्या दिवशी उधळूया प्रेमाचे रंग! 
धुलिवंदन २०२६ च्या खूप खूप शुभेच्छा.
 
होळी जळली, आता फक्त रंगांची उधळण बाकी आहे... 
आयुष्यभर सुखाचे रंग तुमच्यासोबत राहोत
शुभ धुलिवंदन!
 
चैतन्याचा हा सोहळा, आनंदाचा हा मेळा... 
धुलिवंदनाच्या रंगात न्हाऊन निघूया सारे जण मिळून! 
हार्दिक शुभेच्छा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Holika Dahan 2026: कर्जामुळे त्रस्त आहात? होळीच्या चमत्कारिक उपाय, लगेच मिळेल समाधान

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

Holika Dahan 2026: होलिका दहन आणि होळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, जाणून घ्या 4 उपयुक्त गोष्टी

आरती सोमवारची

Holi 2026 Wishes in Marathi होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments