Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एमा वॉटसन इंटरनेटवरील धोकादायक 'सेलीब्रिटी'!

वेबदुनिया
PR
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐमा वॉटसन, इंटरनेट विश्वात 'मोस्ट डेंजरस सेलीब्रिटी' ठरली आहे. तिचे नाव 'सर्च' करणेही आता धोकादायक बनले आहे. कारण 'सर्च' करणार्‍याच्या संगणकात 'मॅलिशियस सॉफ्टवेअर' डाऊनलोड होतात. त्यामुळे संगणकात व्हायरस शिरून तो बाद करणार्‍यांच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. 'मॅकेफी'या अँटिव्हायरस बनविणार्‍या कंपनीने यासंबंधीचा अहवाला प्रसिद्ध केला आहे.

' हॅरी पॉटर' चित्रपटातील हरमायनी बनलेल्या एमा वॉटसनला लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे जगभरात तिच्या 'ऑनलाईन फॅन्स'ची संख्याही लाढली, मात्र तिच्या चाहत्यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायबर गुन्हेगारांनी एमाच्या लोकप्रियतेचा फायदा उठविणे सुरू केले आहे. बहुतेक 'वेबसाईट'वर तिचे नाव 'सर्च' केले असता, संगणकामध्ये अनपेक्षितपणे 'मॅलिशियस सॉफ्टवेअर' डाऊनलोड होत आहेत. या सॉफ्टवेअरमुळे संगणक बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. वेब सेक्युरिटी कंपनी मॅकेफी ने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

या व्हायरसमुळे 'नेटिझन्स'ची वैयक्तिक माहिती चोरण्याच प्रकारही घडत आहेत. एमाचे नाव आठ वेळा सर्व केल्यानंतर, त्यापैकी किमान एकदा तरी असा प्रकार होत असल्याचे डेली एक्सप्रेस या दैनिकाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. गेल्या वर्षी मॉडेल आणि अभिनेत्री हायडी क्लमच्या सर्चनंतर असे प्रकार होत होते. त्यावेळी ती इंटरनेटवरील 'डेंजरस सेलीब्रेटी' ठरली होती. यावर्षी एमाचे नाव आले आहे. याशिवाय जेसिका बेल, इव्हा मेंडेस, सेल ेना गोमेझ आणि हॅली बेरी यांची नावेही 'डेंजरस सेलीब्रेटी'म्हणून ठरले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अनेक सूट, परदेशात जाण्याचीही परवानगी

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

रमणीय स्वित्झर्लंड मधील सात प्रमुख पर्यटन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

Show comments