अँटी एजिंग जेल आणि क्रीम सहजपणे असा लूक देऊ शकतात, असे ती मानते. ती म्हणते, ‘माझा कॉस्मेटिक सर्जरीला विरोध आहे. तथापि, आजकाल ही सर्जरी प्रसिद्ध होत चालली आहे, पण आपल्या आरोग्याची थोडीफार देखभाल करण्यासह जर अँटी एजिंग उत्पादनांचा वापर केला तर तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसू शकता.’