PR |
केली ब्रूक एक मॉडल, एक्ट्रेस आणि टेलिव्हिजन प्रजेंटेटर आहे. आपल्या चर्चित आणि बिंदास लाईफ स्टाइलमुळे ती नेहमी चर्चेत असते.
PR |
33 वर्षीय केलीने आपले मॉडलिंग करियर वयाच्या 16व्या वर्षांपासून सुरू केले. तिच्या आईने केलीला एका ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये पाठवले होते. त्यानंतर तिच्याजवळ जाहिरातींचे बरेच प्रस्ताव येणे सुरू झाले. बरेच प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरवर केलीचे फोटो दिसू लागले.
PR |
‘एफएचएम 100 सेक्सिएस्ट वूमॅन इन द वर्ल्ड’च्या लिस्टमध्ये वर्ष 2005मध्ये केलीने प्रथम स्थान मिळविला.
1998 पासून तिने या यादीत आपले नाव कायम ठेवले आहे. 2008मध्ये ती 34व्या, 2009मध्ये 67व्या आणि
2010 मध्ये तिने सातवा स्थान मिळविला होता.
PR |
1997 पासून केलीने टीव्हीवर आपला प्रवास सुरू केला आणि युवांशी निगडित कार्यक्रम दिले. तरुणांच्या मनात तिने लगेचच घर केले. 2007मध्ये तिने एका डांसच्या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता.
PR |
केलीने आपला फिल्मी सफर ‘सॉर्टेड’ नावाच्या चित्रपटापासून सुरू केला. यात तिची एक लहान शी भूमिका होती. स्कूल ऑफ सिडक्शन (2004)मध्ये तिला थोडा मोठा रोल मिळाला असून त्यात तिच्या अभिनयाची तारीफही झाली होती. 2010मध्ये रिलीज झालेले चित्रपट ‘पिरान्हा 3डी’तिच्या करियरचे सर्वात सफल चित्रपटांमधून एक असून त्याचा तिला भरपूर फायदा ही मिळाला.