PR |
पहा व्हिडिओ
हे विदेशी गाणे आमच्या भारतीय कलाकार/गायिका/मिस वर्ल्ड 'प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन रॅपर पिटबुल यांनी गायले आहे. हे प्रियंकाचे तृतीय आंतरराष्ट्रीय गीत आहे. या अगोदर प्रियंकाने will.i.am आणि दूसरे एक आहे इरेज सोबत डीजे & संगीत प्रोड्यूसर्स समूह Chainsmokers सोबत.