न्यूयॉर्क कसे असेल,याची मी कल्पना केली होती.पण ते तसे नव्हते.बाहू पसरून न्यूयॉर्कने माझे स्वागत केले नाही.पाठीला सुरा लावून त्यांनी मला एका बिल्डिंगमध्ये ओढत नेले आणि बलात्कार केला,असे मॅडोना सांगते.करिअरचा प्रारंभीचा काळ खूप अवघड होता आणि ब-याचदा मागे फिरण्याचे विचार मनात येतात, असे ती सांगते.