Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समजूतदार व्यक्तीशी विवाह करायचा

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (11:09 IST)
गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणार्‍या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. 23 वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजूतदार मोठय़ा व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.
 
सेलिनाने यावेळी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. माझ्याकडे पाहिल्यावर वाटते मी कमी वयाची आहे. त्यामुळे माझी इच्छा अडचणीची वाटते. सेलिना अनेक वर्षे 21 वर्षीय जस्टिन बिबरबरोबर प्रेमसंबंध होते. मला अनेक वेळा वाटते मी 16 वर्षाची आहे. हे मत माझ्यासाठी वाईट आहे. कारण मी माझ्यापेक्षा मोठय़ा वयाच्या व्यक्तीबरोबर संबंध जोडण्यासाठी तयारी करत आहे. यावर्षी सेलिनाचे संगीत निर्माता जेडबरोबर नाव जोडले गेले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ती केवळ अफवाच होती.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

Show comments