Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेलेना गोमेजची कमी वयातच डे‍टिंग

वेबदुनिया
‍ हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सेलेना गोमेज हिने अल्पवयातच डेटिंगला सुरुवात केली होती. लोकांची आपल्यावर नजर आहेआणि ते आपल्याबाबत काय विचार करत असतील, याची त्यावेळी आपल्याला काहीही परवा नव्हती, असे सेलेनाने म्हटले आहे. सेलेना वयाच्या दहाव्या वर्षीच लोकप्रिय झाली होती. त्यावेळी तीने 'बर्नी एँड फ्रेंड्स'या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला होता.

PR


त्यानंतर गायक निक जोनास आणि जस्टिन बिबर यांच्याशी तीचे सुत जुळे. सेलेना म्हणते, माझे आयुष्य जगताना मी कुणाचीही भीड बाळगत नाही. 14-15 वर्षांची असताना माझे निकसोबत संबंध होते, मात्र तो खर्‍या अर्थाने माझा प्रियकर नव्हताच. जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुम्हाला कोणासोबत राहावे, याची समज आलेली नसते. आपण काय करत आहोत, याची जाणीव होईपर्यंत आपण हे संबंध सुरुच ठेवतो.

सेलेना गोमेझ : Tell Me Something...(पाहा व्हिडिओ)

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडमध्ये घबराट पसरली! कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा यांना धमकी, पोलिसांनी तपास सुरु केला

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन

श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल

Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

एल्विश यादव विरोधात गाझियाबाद न्यायालया कडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता, मी काही केले नाही', ममता कुलकर्णीने दिली प्रतिक्रया

प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करीत आहे

पशुपतिनाथ मंदिर काठमांडू

Show comments