Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हस्तीदंती गाऊनसाठी गागाची विक्रमी बोली

वेबदुनिया
WD
पॉपस्टार लेडी गागाने एका लिलावात विक्रमी किमतीमध्ये पोषाख विकत घेतला. या पोषाखासाठी गागाने 77 लाख 47 हजार रुपयांची विक्रमी बोली लावून तो जिंकला. ही बोली दूरध्वनीवरून लावण्यात आली होती. यातील पैसा धर्मादाय कार्यासाठी वापरला जाणार आहे.

अलेकझंडर मॅकक्वीनचा पोषाख 26 वर्षीय गागाने विकत घेतला. फॅशन आयकॉन डापने गिनीज यांनी या पोषाखाचे डिझाईन केले आहे. गागाच्या वॉर्डरोबमध्ये या डिझायनरच्या अनेक वस्तू आहेत. 2008च्या या गाऊनचे वैश िष्ट म्हणजे ते हस्तिदंतापासून तयार करण्यात आले आहे. या गाऊनला 'द गर्ल हू लीव्हड इन द ट्री' असे नाव देण्यात आले आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

कार्तिक आर्यनला 10 वर्षांनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळाली

रमणीय स्वित्झर्लंड मधील सात प्रमुख पर्यटन

शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील 'भसड़ मचा' या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज

Rajmata Jijau Birthplace Sindkhed Raja राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा

कुंडली भाग्य' अभिनेत्री लग्नाच्या 5 वर्षांनंतर एका गोंडस मुलीची आई बनली

Show comments