rashifal-2026

कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे निधन

Webdunia
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (15:50 IST)
कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे (८२)  लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या फेमस ब्लू रेनकोट, द फ्यूचर, सुझेन अशा एका पेक्षा एक अजरामर गीतांनी  संगीतप्रेमींना  वेड लावले होते.लिओनार्ड कोहेन यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या मृत्यूविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व हरपले अशी पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली आहे.  मात्र त्यांच्या मृत्यू कसा झाला याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 
सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

धुरंधर 2: द रिव्हेंज' बद्दल एक मोठी अपडेट, या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार

सलीम खानच्या आरोग्याची बातमी लीक झाल्याने सलमान खान नाराज, रुग्णालयाला कडक सूचना दिल्या!

भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी जोडलेली अद्भुत तीर्थस्थळे; ही पवित्र ठिकाणे यात्रेच्या यादीत नक्कीच असली पाहिजेत

भारतात खाटू श्याम बाबांची १० प्रमुख मंदिरे, ३ मूळ मंदिरे कुठे आहेत माहिती आहे का ?

पुढील लेख
Show comments