rashifal-2026

प्रियांका हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (08:59 IST)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली.  प्रियांकाने प्रादेशिक भाषांमधील सिनेमांची निर्मिती केली. ज्यामध्ये तिला चांगलं यशही मिळालं. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत ती हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे, असं मधू चोप्रा यांनी सांगितलं.

हॉलिवूड सिनेमा महिला सक्षमीकरण किंवा वंशद्वेशावर आधारित असेल. ज्यांना कुणाचा आधार नाही, अशांना अधिकार मिळवून द्यायचे असं, प्रियांकाने सिनेमा निर्मितीत पाऊल ठेवतानाच ठरवलं होतं. यावर्षी आमचे तीन प्रादेशिक भाषांमधले सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता प्रियांकाची बॉलिवूड सिनेमाची निर्मिती करण्याचीही इच्छा आहे. हॉलिवूड सिनेमाची निर्मिती प्रक्रिया या वर्षाअखेरपर्यंत सुरु होईल, असं मधू चोप्रा म्हणाल्या.

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

धुरंधरचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश,रणवीर सिंगचे शाहरुख आणि आमिर खान नंतर सर्वात मोठे नाव

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

The beauty of Kerala दक्षिण भारतातील ही सुंदर ठिकाणे जिथे अनके चित्रपटांचे चित्रीकरण झाले

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

पुढील लेख
Show comments