Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रांतवादाचे परिणाम गंभीर- एकनाथ खडसे

Webdunia
प्रांतवाद आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राजकारणात वर यायचे तर जो तो प्रांतवादावर भर देऊन वाद भडकवतो. प्रांतवर प्रेम हवेच. पण त्याचे राजकारण नको. नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील व ते आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील.

राजकारणी आज आपली पोळी भाजून घेतली. पण देशाचे ऐक्य मात्र धोक्यात येतील. आपल्या भाषेसाठी, अस्मितेसाठीचे हे आंदोलन म्हणजे राजकारणात पुढे येण्यासाठीची शिडी आहे. त्या शिडीचा वापर करून प्रत्येकाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत यायचे आहे. पण यामुळे समाजमनाला विद्वेषाच्या जखमा होतील त्याची जबाबदारी कोण घेणार?
( श्री. खडसे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)

( शब्दांकनः नरेंद्र राठोड)
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

मुळ्याचा पाला टाकू नका, बनवा या स्वादिष्ट रेसिपी

मोसंबीचा ज्यूस पिण्याचे 7 फायदे आणि 4 तोटे,जाणून घ्या

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Show comments