Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रांतावर प्रेम हवे पण वाद नकोः गोपीनाथ मुंडे

Webdunia
आपल्या प्रांतावर आपले प्रेम हवेच. पण या प्रेमापोटी उगाचच भरकटत जाऊन वाद निर्माण व्हावेत हे मात्र योग्य नाही. आपण ज्या ठिकाणी रहातो, तो प्रांत आपला. आणि त्यावर आपले प्रेम हवेच. परंतु, प्रांतिक वाद मात्र नकोत. मी या प्रांताचा. तो त्या प्रांताचा. अशा भावनेने थोड्याफार प्रमाणात का होईना देशाच्या एकीवर परिणाम होतो. अन, आज जे प्रांतिक वाद होताहेत त्यात प्रेम थोडे आणि राजकारणच अधिक दिसते.

राजकारणासाठी प्रांतिकतेला खतपाणी घालून नवीन वाद निर्माण करणे ही भविष्यातील सर्वांत चिंतेची बाब ठरणार आहे. येथील प्रत्येक सामान्य माणसानेच आता सावध झाले पाहिजे. त्याने आपल्या प्रांतावर प्रेम जरूर करावे. पण त्यासाठी वाद निर्माण करून आपण आपल्याच देशाची एकी भंग करतोय हेही लक्षात ठेवावे.
( श्री. मुंडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.)

( शब्दांकनः नरेंद्र राठोड)
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

Ayurvedic Skincare : रसायनांशिवाय त्वचेला ओलावा आणि चमक कशी मिळवायची

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न वारंवार गरम करता का, मग जाणून घ्या त्याचे तोटे

मधुमेह आणि पोटाची चरबी नियंत्रित करण्यासाठी करा कुर्मासन योग, पद्धत जाणून घ्या

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

चायनीज चिकन रेसिपी

Show comments